संपुर्ण कॉम्प्युटर कोर्स मराठीत बेसिक व अ‍ॅडव्हान्स एकूण २ तास ४५ मिनिटा...

संपुर्ण कॉम्प्युटर कोर्स मराठीत बेसिक व अ‍ॅडव्हान्स एकूण २ तास ४५ मिनिटांचा व्हिडियो

या व्हिडियोमध्ये बेसिक पासून अ‍ॅडव्हान्स पर्यंत शिक्षण घ्या.

या ऐज्युकेशनचा उपयोग नोकरी मिळवण्यसाठी, परिक्षेसाठी उपलब्ध, ऑफिसध्ये काम करणाऱ्या ऑफिसरसाठी, शिक्षकांना शिकवण्यासाठी, घरी कॉम्प्युटर वर काम करणाऱ्यांसाठी उपयोगी आहे.

या व्हिडियोमध्ये खालील प्रमाणे कॉम्प्युटरचे शिक्षण घेऊ शकता.

१ कॉम्प्युटरचा परिचय

२ कॉम्प्युटरचे कोणकोणते भाग

३ माऊस कसा वापरायचा 

४ किबोड चा वापर कसा करायचा व किबोर्डचे शॉटकट किज कोण कोणते

५ कॉम्प्युटर कसा बंद करावयाचा

६ डेस्कटॉप चा परिचय

७ स्टार्ट मेनूचा परिचय

८ टास्कबार चा परिचय

९ पेंट टूल कसे वापरायचे

१० स्निपींग टुल कसे वापरायचे

११ डेस्कटॉप गॅझेट चा उपयोग

१२ मायक्रोसॉफ्ट वर्ड चा परिचय

१३ डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट कसे फॉरमॅट करायचे

१४ डॉक्युमेंटमध्ये हेडींग अ‍ॅड करणे

१५ डॉक्युमेंटमध्ये लाईन स्पेसींग

१६ डॉक्युमेंटमध्ये पिक्चर qकवा क्लिप आर्ट कसे इन्सर्ट करायचे

१७ डॉक्युमेंटमध्ये टेबल कशाप्रकारे समाविष्ट करायचे

१८ डॉक्युमेंटला पेज नंबर अ‍ॅड करणे

१९ डॉक्युमेंट मध्ये थिम व कव्हर पेज कसे अ‍ॅड करायचे

२० डॉक्युमेंट मध्ये शब्द कसे शोधायचे व ते कसे रिप्लेस करायचे

२१ डॉक्युमेंट मधील स्पेलींग व ग्रामर कसे चेक करायचे

२२ डॉक्युमेंट कसे रीड करायचे

२३ डॉक्युमेंट कसे प्रिंट करायचे

२४ मायक्रोसॉफ्ट एक्सेल चा परिचय

२५ मायक्रोसॉफ्ट एक्सेल शिट मध्ये डाटा कसा अ‍ॅड करायचा

२६ वर्कशिट मधील डाटा कसा फॉरमॅट करायचा

२७ वर्कशिट मध्ये एक्सल टेबल कसा तयार करायचा

२८ एक्सेल वर्कशिट मध्ये सेल बॉर्डर अ‍ॅड करने, डाटा चार्ट करने, डाटा सॉर्ट करने व डाटा कसा फिल्टर करने

२९ एक्सेल फॉरम्युला कसा तयार करायचा

याच प्रमाणे मायक्रोसॉफ्ट पावरपॉइंट, इंटरनेट इमेल अकाऊंट कसे ओपन करायचे, वेब ब्राऊजिंग कसे करायचे याबरोबर आणखी बरेच काही या व्हिडियामध्ये शिकु शकता.

Comments