Spoken English | इंग्रजी बोलायला शिका | Learn English through Marathi

In Start or basic learning of English, you will Not need to learn tenses and Grammar.Just see, read, hear and practice.

In this video you will learn below conversation as I Mention.

प्राथमिक किंवा सुरवातीला इंग्रजी शिकण्यासाठी काळ व ग्रामर शिकण्याची आवश्यकता नाही. फक्त पहा, वाचा, ऐका व सराव करा.

या व्हिडियो मध्ये खालील संभाषण दिलेले आहे.

https://youtu.be/eA5Z-02wnuQ

Hello

I am Vitthal Arun Pisal

Do you want to learn English?

If the answer is yes, then watch the entire video.

You will understand, How easy is this method.

We are going to use such small small conversations or sentences to learn English.

आता हेच संभाषण किंवा वाक्ये सविस्तर पाहू,संभाषणात आलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ ही पाहू.

आपण या कोर्स मार्फत सुरवातीला इंग्रजी बोलायला शिकणार आहोत आणि एकदा बोलायला आलं की व्याकरण शिकणार आहोत.

आपल्याला हि पद्धत आवडल्यास नक्कीच शेअर करा, कमेंट करा तसेच अजिंक्य इनोव्हेशन्सच्या युटूब चॅनलला सबस्क्राइब करुन बेल आयकॉन दाबा.

आता पुढे शिकुयात.



नमस्कार

Hello



मी विठ्ठल आरुण पिसाळ

I am Vitthal Arun Pisal



तुम्हाला इंग्रजी शिकायचं आहे का?

Do You want to learn English?



जर उत्तर हो असेल तर संपूर्ण व्हिडियो पहा.

If the answer is yes, then watch the entire video.



तुम्हाला समजेल,ही पद्धत कशी सोपी आहे.

You will understand, How easy is this method.



आपण इंग्रजी शिकण्यासाठी यासारखे छोटे छोटे संभाषण किंवा वाक्य वापरणार आहोत.

We are going to use such small small conversations or sentences to learn English.



आता यापुढे शब्दांचे अर्थ पाहू.

नमस्कार - Hello , मी - I , तुम्हाला - You , शिकायचं आहे - to learn, इंग्रजी - English

जर - If, उत्तर - answer , असेल - is, तर - then, संपूर्ण -  entire, व्हिडियो -  video, पहा - watch,

समजेल - will understand, ही - this, पद्धत - method, कशी - How, सोपी - easy, आहे - is,

आपण - We, शिकण्यासाठी - to learn, यासारखी - such, छोटे छोटे - small small , संभाषण - conversations,

 किंवा -  or, sentences - वाक्ये , वापरणार - going to use, आहोत - are.

#learn #English  #spoken #इंग्रजी #बोलायला #शिका #Marathi



Comments