Indian Economics in Marathi with Audio Android App | भारताचे वाणिज्य व अर्थव्यवस्था



This is Demo video of Indian Economics and social development audio android app in Marathi and also how to use Indian Economics
android app. In Indian economics marathi android app information of indian economics and social development only audio.
Student can hear constant 2.5 hours audio or part wise audio which is shown in video.
Download Android App from Play Store. Play store link :

https://play.google.com/store/apps/details?id=air.IndianEconomicsMarathi&hl=en

हा व्हिडियो भारताचे वाणिज्य व अर्थव्यवस्था हे अ‍ॅप कसे वापरायचे याचा डेमो व्हिडियो आहे.वाणिज्य व अर्थव्यवस्था या अ‍ॅप मध्ये भारताची वाणिज्य व्यवस्था व अर्थव्यवस्ता बद्दल ऑडियो स्वरुपात माहिती आहे.
याचा लिखित स्वरुपातील डाटा काही कारणास्तव डिलीट झाला त्यामुळे हे फक्त ऑडियो अ‍ॅप आहे. या मध्ये एकूण तीन तासाचा ऑडियो आहे. तो तुम्ही सलग एैकू शकता qकवा व्हिडियो मध्ये दाखविल्या प्रमाणे
भागां प्रमाणे ऐकू शकता.
हे अ‍ॅप सर्व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त आहे.

Comments