How to use Indian Penal Code 1860 Marathi android app | IPC in Marathi भारतीय दंड संहिता 1860

How to use Indian Penal Code 1860 Marathi android app | IPC in Marathi भारतीय दंड संहिता 1860

Indian Penal Code 1860 in Marathi android app is a full and free app but it is online only. when internet on this app run and if internet is of then this app never run.
In this video learn how to use Indian penal Code 1860 in Marathi android app. This is useful for all law student and all police department in Maharashtra.
हे अ‍ॅप संपूर्ण व फ्री आहे फक्त ऑनलाईन आहे. जेव्हा इंटरनेट ऑन असेल तेव्हाच हे अ‍ॅप चालेल. इंटरनेट बंद असेल तर हे अ‍ॅप चालणार नाही.हा व्हीडियो अ‍ॅप कसे वापरायचे याचा व्हिडिया आहे.
भारतीय दंड संहिता १८६० हे अ‍ॅप मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत आहे. ते डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रीप्शन मध्ये प्लेस्टोअर ची लींक दिली आहे.
हे अ‍ॅप सर्व लॉच्या विद्याथ्र्यांना उपयोगी आहे तसेच डीपार्टमेंटल परिक्षेसाठी उपयोगी आहे.


Comments