How to run Maharashtra Geography in Marathi Android App | महाराष्ट्र भुगोल हे अ‍ॅप कसे वापरायचे



This is Demo video of Maharashtra Geography in Marathi Audio Android App
and also how to use maharshtra geography android app.
In Maharashtra Geography app all district information in marathi only audio.
student can hear constant 3 hours audio or district wise audio.
Download Android App Play Store Play Store link:
https://play.google.com/store/apps/details?id=air.ajinkyainnovations.maharashtra.geography.with.audio&hl=en

हा व्हिडियो महाराष्ट्र भुगोल हे अ‍ॅप कसे वापरायचे याचा डेमो व्हिडियो आहे.महाराष्ट्र भूगोल या अ‍ॅप मध्ये महाराष्ट्रातील जिल्हे यांचा बद्दल ऑडियो स्वरुपात माहिती आहे.
याचा लिखित स्वरुपातील डाटा काही कारणास्तव डिलीट झाला त्यामुळे हे फक्त ऑडियो अ‍ॅप आहे. या मध्ये एकूण तीन तासाचा ऑडियो आहे. तो तुम्ही सलग एैकू शकता
किंवा व्हिडियो मध्ये दाखविल्या प्रमाणे जिल्ह्या प्रमाणे ऐकू शकता.
हे अ‍ॅप सर्व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त आहे.

Comments