पाऊस जेव्हा येतो मनात त्यांच्या येत | काव्यजोत | KavyaJyot | Marathi Poem |

Marathi Poem, Marathi Kavya,

पाऊस जेव्हा येतो मनात त्यांच्या येत  काव्यजोत

झाड म्हणेल :

जोरात आली पावसाची सर

न्हाउन निघाले तन मन

तृप्त झाले कण नी कण

पकडून ठेवीन सोनेरी क्षण

जोरात आली पावसाची सर .....



Marathi Poem written by Mrs. Jyoti Deolalikar

Present : Ajinkya Innovations



Comments